!-- WhatsHelp.io widget -->

पंडित .दीपक शास्त्रीजी हे त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यास आहे. गुरुजी संपूर्ण पूजा शास्रोक्त व वेदोक्त पद्धतीने करून घेतात .भारतातील त्रिंबकेश्वर असे ठिकाण आहे कि जिथे सर्व प्रकारचे पूजाविधी केले जातात.आज संपूर्ण त्र्यंबकेश्वर मध्ये हा विधी केला जातो. ब्रम्हा, विष्णू, महेश एकाच ठिकाणी असल्यामुळे ह्या विधीस येथे विशेष महत्त्व आहे.त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगां मधील १० वे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे.

हे येथे कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध , नारायण नागबली, नक्षत्र शांती , रुद्राभिषेक, लघुरुद्र आणि इतर विधी शास्त्रोक्त पद्धतीने करतात..

संपर्क साधा

पता :

शिव मंदिर , भारत पेट्रोल पंप समोर, त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र्र ४२२२१२

कॉल :

+91 99606 37883

ईमेल :

poojat3866@gmail.com

त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगों में से 10 वें स्वायंभु ज्योतिर्लिंग हैं। भारत में स्थित ज्योतिर्लिंग की असाधारण विशेषता के कारण त्र्यंबकेश्वर अधिक महत्वपूर्ण पवित्र स्थान है, इसके तीन मुख भगवान ब्रह्मा, भगवान विष्णु और भगवान रुद्र को धारण करते हैं। हम कालसर्प योग पूजा, त्रिपिंडी, नारायण नागबली, नक्षत्र शांति, रुद्राभिषेक, लघुरुद्र, विवाह दोष निवारन, वास्तु शांति, महामृत्युंजय जाप और अन्य विधियां प्रदान करते हैं।

पंडित दीपक गुरुजी त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पंडित दीपक गुरुजी. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल कराः +91 99606 37883