!-- WhatsHelp.io widget -->

मंगळ त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मधील पंडित दीपक गुरुजी

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा: +91 99606 37883

अनुभव.

20+ वर्षे अनुभव.

सर्व पूजा मध्ये तज्ञ गुरुजी.

फोनवर विनामूल्य सल्ला.

शास्त्रवचनांनुसार उपासना करा।

वेगळी उपासना

मंगळ त्र्यंबकेश्वर
काय आहे मंगळ दोष?

मंगळ हा पाप ग्रह आहे त्या मुळे ज्‍योतिषानुसार जन्‍मकुंडलीत असणाऱ्या मंगळ ग्रहाच्या दोषाला मंगळ दोष म्हणतात. कुंडलीत मंगळ ग्रहाच्या स्थितिच्या आधारा वर मंगळ दोष निर्भर असतो. मंगळ दोष कुंडलीत आहे हे माहित झाल्या नंतर लोक घाबरतात कारण याचा प्रभाव लग्ना नंतर खूपच घातक सिद्ध होतो. हा मंगळ दोष वैवाहिक सुखात बाधा उत्पन्न करतो. मंगळ दोषा बाबत लोकांची ही अतूट धारणा आहे कि ज्याच्या कुंडलीत हा दोष असेल त्याच लग्न देखील आशा व्यक्ती बरोबर केल गेल पाहिजे ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष असेल. त्या नंतरच त्याचं लग्न व त्याचं वैवाहिक जीवन सुरळीत चालते.

कसा बनतो मंगळ दोष.
  • मंगळ दोष अत्यंत प्रभावशाली दोष आहे. मंगळ ग्रहाची स्थिती आणि दृष्टी दोन्ही ही मारक प्रभाव ठेवतात. मंगळ दोषाचा सर्वात जास्त प्रभाव वैवाहिक संबंधावर पडतो. म्हणून लग्ना साठी मुलगा आणि मुलीची कुंडली जुळवताना या दोषा बाबत अवश्य जाणून घ्यावे.
  • जेव्हा मंगळ जन्म कुंडलीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात स्थित असेल तर तो व्यक्ती मंगळ दोषानी पीडित असेल. या घरात मंगळ ग्रह विराजमान असणे म्हणजे लग्न स्थाना वर मंगळाचा प्रत्यक्ष प्रभाव पडणे असतो.

पंडित दीपक गुरुजी त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पंडित दीपक गुरुजी. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल कराः +91 99606 37883