!-- WhatsHelp.io widget -->
कालसर्प योगाचा विचार करण्यापुर्वी राहु केतु चा विचार करने आवश्यक आहे. राहु सापाचे मुख मानले जाते, तर केतु सापाचे शेपूट मानले जाते. या दोन्ही ग्रहांमुळे कालसर्प योग होतो. जन्मकुंडलीत जर या दोन्ही ग्रहांच्या मध्ये जर शुभ ग्रहआलेत तर कालासार्पाचे चिन्ह होते.हिरण्यकश्यपुची पत्नी सिंहिकाच्या पोटी राहुचा जन्म झाला समुद्रमंथनात प्राप्त झालेल्या अमृताला मिळविण्यासाठी राहु देव सभेत जाऊन बसला. राहु अमृत प्राशन करणार इतक्यात चंद्र देव व सुर्य देवाने मोहिनी रूपातील भगवन विष्णुंना इशारा केला आणि भगवान विष्णुंनी तत्काळ राहुचा शिरच्छेद केला.त्याच्या पूर्व भागाला राहु आणि उत्तर भागाला केतु नावाने ओळखले जाते. राहुमुळे कालसर्प योग होउ शकतो. पुराणांनूसार राहुलाआदि देवता काल आणि प्रत्याधिदेवतेला सर्प मानले गेले आहे. म्हणुन राहु दुषित झाल्यास कालसर्प योग होतो. जर राहु शुभ स्थितीत असेन तर तो भाग्यदायक आणि पराक्रमी असतो. त्याचे प्रभुत्वमंत्र तंत्र अघोरी विद्ये सोबत असते. जर राहु दुषित असेल तर तो स्मृतिनाश, अपकिर्ती, पिशाच्चबाधा, संततिला अपाय पोहोचवतो. अनेक कार्यांत विलंब व असफलता मीळू शकते. कार्यात सफलता मिळविण्यासाठी , जीवनातील दोष दूर करण्यासाठी वैदिक कालसर्प शांतिक केले पाहिजे.
पंडित दीपक गुरुजी यांच्याबरोबर आपली स्वतंत्र पूजा किंवा सामूहिक पूजा लगेच करा: +91 99606 37883