!-- WhatsHelp.io widget -->

अमावस्या त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मधील पंडित दीपक गुरुजी

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा: +91 99606 37883

अनुभव.

20+ वर्षे अनुभव.

सर्व पूजा मध्ये तज्ञ गुरुजी.

फोनवर विनामूल्य सल्ला.

शास्त्रवचनांनुसार उपासना करा।

वेगळी उपासना

अमावस्या त्र्यंबकेश्वर
अमावस्या योग :
  • त्रिक प्रसूति तीन पुत्रांनंतर कन्या किंवा तीन कन्येनंतर पुत्र शांती करणे.
  • रुदंत जन्म दातांसहित जन्म किंवा २,३,४,५,६ किंवा ८ व्या महिन्यांत दात आल्यास रुदंत जनन शांती.
  • विपरीत जन्म त्रविचित्र अवयवासह जन्म प्रसव वैकृत शांति.
  • ग्रहण शांती: ग्रहणपर्व कालात जन्म गोमुख प्रसव शांती , ग्रहमखासह.
  • ग्रहण वेध वेधकालामध्ये जन्म, रुद्राभिषेक
  • सूर्यसंक्रांति(संक्रमण) नवग्रहासाहित गोमुख प्रसव शांती, संक्रमण काल हा संक्रांति वेळेच्या अगोदर व नंतर ६ तास असतो.
  • करिदीन ग्रहण करिदिन, कर्क मकर संक्रांत, भाऊका अमावस्या, हुताशनि पौर्णिमेचा करिदिन, प्रेत दहनाचा २ रा दिवस – रुद्राभिषेक.
  • एक नक्षत्र कन्या किंवा पुत्राचे आई किंवा वडिलांच्या नक्षत्रावर जन्म किंवा बहिण भावाचे एकच नक्षत्र – एक नक्षत्र शांति.
  • पंचग्रहीजन्मकाली५ किंवा अधिक ग्रह एका राशीत असता- शांति करावी .

आपली पूजा पंडित दीपक गुरुजींकडून करून घ्या ।

पंडित दीपक गुरुजी यांच्याबरोबर आपली स्वतंत्र पूजा किंवा सामूहिक पूजा लगेच करा: +91 99606 37883

पंडित दीपक गुरुजी त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे पंडित दीपक गुरुजी. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल कराः +91 99606 37883